अहमदनगर | प्रतिनिधी
Election: अहिल्यानगर जिल्हा परिषद ७५ गट व १५० गणरचना काल ता. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी जाहीर केली. त्यानुसार अहिल्यानगर तालुका गटानुसार गावे
नगर तालुका गटानुसार गावे:
गटाचे नाव | गावे |
---|---|
नवनागापूर | देहरे, नांदगाव, शिंगवे, विळद, कर्जुनेखारे, इसळक, निमगाव घाणा, पिंपरी घुमट, नवनागापूर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी, मांजर सुंबा |
जेऊर | जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मजले चिंचोली, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, आव्हाडवाडी, बुऱ्हाणनगर, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, वारुळवाडी, कापूरवाडी, देवगाव, रतडगाव |
नागरदेवळे | नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी, शहापूर केतकी, मेहकरी, बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, खांडके, रांजणी, माथणी, भातोडी पारगाव, पारगाव भातोडी, पारेवाडी, कौडगाव, कोल्हेवाडी, सारोळा बद्धी, आगडगाव |
दरेवाडी | दरेवाडी, बुरुडगाव, वाकोडी, अरणगाव, खंडाळा, चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायणडोहो, निंबोडी, वाळूंज, टाकळी काझी, मदडगाव, दशमी गव्हाण |
निंबळक | निंबळक, हमीदपूर, नेप्ती, जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा, चास, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, सोनेवाडी, निमगाव वाघा |
वाळकी | वाळकी, बाबुर्डी घुमट, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, घोसपुरी, हिवरे झरे, देऊळगाव सिद्धी, तांदळीवडगाव, गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, दहिगाव, पारगाव मौला, शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तीसी, गुणवडा, आंबिलवाडी, मठपिंप्री, हातवळण |