Election: अहिल्यानगर जिल्हा परिषद 75 गट व 150 गणरचना जाहीर; पहा नगरतालुका गटरचना

Photo of author

By Dipak Shirsath

 

Election, अहिल्यानगर

अहमदनगर | प्रतिनिधी

Election: अहिल्यानगर जिल्हा परिषद ७५ गट व १५० गणरचना काल ता. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी जाहीर केली. त्यानुसार अहिल्यानगर तालुका गटानुसार गावे

नगर तालुका गटानुसार गावे:

गटाचे नावगावे
नवनागापूरदेहरे, नांदगाव, शिंगवे, विळद, कर्जुनेखारे, इसळक, निमगाव घाणा, पिंपरी घुमट, नवनागापूर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी, मांजर सुंबा
जेऊरजेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मजले चिंचोली, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, आव्हाडवाडी, बुऱ्हाणनगर, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, वारुळवाडी, कापूरवाडी, देवगाव, रतडगाव
नागरदेवळेनागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी, शहापूर केतकी, मेहकरी, बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, खांडके, रांजणी, माथणी, भातोडी पारगाव, पारगाव भातोडी, पारेवाडी, कौडगाव, कोल्हेवाडी, सारोळा बद्धी, आगडगाव
दरेवाडीदरेवाडी, बुरुडगाव, वाकोडी, अरणगाव, खंडाळा, चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायणडोहो, निंबोडी, वाळूंज, टाकळी काझी, मदडगाव, दशमी गव्हाण
निंबळकनिंबळक, हमीदपूर, नेप्ती, जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा, चास, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, सोनेवाडी, निमगाव वाघा
वाळकीवाळकी, बाबुर्डी घुमट, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, घोसपुरी, हिवरे झरे, देऊळगाव सिद्धी, तांदळीवडगाव, गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, दहिगाव, पारगाव मौला, शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तीसी, गुणवडा, आंबिलवाडी, मठपिंप्री, हातवळण

 

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group