सुपरफास्ट बातमी

Ahilyanagar Sports: फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगतदार सामने; आर्मी पब्लिक स्कूलची आघाडी, श्रेया कावरेचे तब्बल 7 गोल

Ahilyanagar Sports, फुटबॉल,

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Sports: फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि. 30 ऑगस्ट) झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. विविध वयोगटातील गटांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल, कैसर एज्युकेशन, आठरे पाटील स्कूल आणि ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचे संघ विजयी ठरले. विशेष म्हणजे आर्मी पब्लिक स्कूलच्या श्रेया कावरे हिने 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तब्बल 7 गोल करत संघाला भक्कम विजय मिळवून दिला.

14 वर्ष वयोगट (मुले)

17 वर्षाखालील मुलींचा गट

12 वर्ष वयोगट (मुले)

16 वर्ष वयोगट

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Exit mobile version