Grampanchayat karmachari: प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत मोर्चा; 8 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

ग्रामविकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त अहमदनगर | प्रतिनिधी Grampanchayat karmachari: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ...
Read more