Ahilyanagar: शिवराष्ट्र सेना तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर

Photo of author

By Dipak Shirsath

 

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar: शिवराष्ट्र सेनेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष पदासाठी नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, या निवडी शिवराष्ट्र सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगधने यांनी अधिकृतपणे घोषित केल्या. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या मान्यतेने या नेमणुका करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


Ahilyanagar, शिवराष्ट्र सेना,

नवीन तालुकाध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे: 

तालुकानाव
नगरदेवदत्त पुजारी
कोपरगावप्रकाश गिरमे
नेवासाशेखर गवळी
शेवगावनवनाथ जगधने
राहुरीचंदू गवांदे
श्रीरामपूरराज चव्हाण
संगमनेरप्रकाश निघुते
पारनेरसचिन गुंजाळ
श्रीगोंदाविशाल जाधव
पाथर्डीनिलेश पालवे
कर्जतचंदन परदेशी
जामखेडगौतम फुलवाले
अकोलेविलास कांडेकर
राहातासंदेश नेहे

📣 पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पावले

बाळासाहेब जगधने यांनी सांगितले की, “या सर्व तालुकाध्यक्षांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर शिवराष्ट्र सेनेचे विचार प्रभावीपणे पोहोचवणे, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणे, आणि युवकांना पक्षाशी जोडणे, हे या नियुक्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group