Ahilyanagar job alerts: अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदांसाठी तातडीची भरती

Photo of author

By Dipak Shirsath

 

Ahilyanagar job alerts,MIDC,अहिल्यानगर,रोजगार

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar job alerts: येथील नवनागापूर MIDC परिसरातील नामांकित क्लासिक व्हील्स लिमिटेड या ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. अनुभवी तसेच नवीन (Freshers) उमेदवारांना या भरतीत संधी उपलब्ध आहे.


🧰 उपलब्ध पदे आणि पात्रता:

क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

लिंग

रिक्त जागा

1

GDC Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

30

2

CNC Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष/स्त्री

40

3

Fettling Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

25

4

GDC & Machine Shop Production Helper

SSC/HSC

पुरुष

15

5

Quality Inspector / Final Inspector

SSC/HSC/Any ITI / DME

पुरुष/स्त्री

20

6

Maintenance Technician (Electrical/Mechanical)

ITI/DME

पुरुष

15

7

Spry Painter

ITI/DME

पुरुष

20

8

Trainee Engineer (Electrical/Mechanical)

DME/BE/B-Tech

पुरुष

15

9

Die Maintenance Fitter

ITI

पुरुष

10

10

Tool Room Turner / Fitter

ITI

पुरुष

8

11

Press Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

28


⚙️ कामाचे स्वरूप:

  • GDC, CNC आणि मशिनिंग उपकरणांचे ऑपरेशन व देखभाल

  • उत्पादन, गुणवत्ता तपासणी आणि मेंटेनन्स कामकाज

  • सुरक्षा नियमांचे पालन व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस अनुसरण

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य


💼 अनुभव:

0 ते 5 वर्षे (Alloy Wheel / Steel Rim / Automotive Component Industry मधील अनुभव असलेल्यांना प्राधान्य)


💰 वेतन व सुविधा:

  • कंपनीच्या नियमांनुसार / पात्रता व अनुभवावर आधारित वेतन

  • PF, ESI, बोनस, युनिफॉर्म आणि इतर लाभ


📍 मुलाखती व संपर्क:

ठिकाण: Klassic Wheels Ltd., A-3, MIDC, नवनागापूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र
Walk-in Interview: दररोज (रविवार ते शनिवार), दुपारी 2.00 ते 4.00 वाजेपर्यंत
मोबाईल: 7038215861 / 7722639479
ईमेल: hrd@klassicwheels.com, hrklassic3@gmail.com

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

 

1 thought on “Ahilyanagar job alerts: अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदांसाठी तातडीची भरती”

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group