Site icon सुपरफास्ट बातमी

अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी.

सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( मुंबई ) ०४.१०.२०२३

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
 परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
Exit mobile version